MPSC पूर्वपरीक्षा जाहीर

MPSC पूर्वपरीक्षा जाहीर…

जाहिरात क्रमांक : 106/2021

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021, रविवार दि. 02 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

पदांचा तपशील :

 1. उपजिल्हाधिकारी गट-अ ( एकूण 12 पदे )

 2. पोलिस उपअधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त गट-अ ( एकूण 16 पदे )

 3. सहाय्यक राज्य कर आयुक्त गट-अ ( एकूण 16 पदे )

 4. गटविकास अधिकारी व तत्सम पदे, गट-अ ( एकूण 15 पदे )

 5. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ ( एकूण 15 पदे )

 6. उद्योग उपसंचालक ( तांत्रिक ), गट-अ ( एकूण 04 पदे )

 7. सहाय्यक कामगार आयुक्त, गट-अ ( एकूण 22 पदे )

 8. उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा ), गट-ब ( एकूण 25 पदे )

 9. कक्ष अधिकारी, गट-ब ( एकूण 39 पदे )

 10. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब ( एकूण 04 पदे )

 11. सहाय्यक गत विकास अधिकारी व तत्सम पदे, गट-ब ( एकूण 17 पदे )

 12. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट-ब ( एकूण 18 पदे )

 13. उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट-ब ( एकूण 15 पदे )

 14. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब ( एकूण 1 पद )

 15. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब ( एकूण 16 पदे )

 16. सरकारी कामगार अधिकारी, गट-ब ( एकूण 54 पदे )

शैक्षणिक अर्हता :

उपलब्ध पदसंख्येतील उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट - अ व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा

MPSC पूर्वपरीक्षा जाहीर…

जाहिरात क्रमांक : 106/2021

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021, रविवार दि. 02 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

पदांचा तपशील :

उपजिल्हाधिकारी गट-अ ( एकूण 12 पदे )

पोलिस उपअधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त गट-अ ( एकूण 16 पदे )

सहाय्यक राज्य कर आयुक्त गट-अ ( एकूण 16 पदे )

गटविकास अधिकारी व तत्सम पदे, गट-अ ( एकूण 15 पदे )

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ ( एकूण 15 पदे )

उद्योग उपसंचालक ( तांत्रिक ), गट-अ ( एकूण 04 पदे )

सहाय्यक कामगार आयुक्त, गट-अ ( एकूण 22 पदे )

उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा ), गट-ब ( एकूण 25 पदे )

कक्ष अधिकारी, गट-ब ( एकूण 39 पदे )

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब ( एकूण 04 पदे )

सहाय्यक गत विकास अधिकारी व तत्सम पदे, गट-ब ( एकूण 17 पदे )

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट-ब ( एकूण 18 पदे )

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट-ब ( एकूण 15 पदे )

उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब ( एकूण 1 पद )

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब ( एकूण 16 पदे )

सरकारी कामगार अधिकारी, गट-ब ( एकूण 54 पदे )

शैक्षणिक अर्हता :

उपलब्ध पदसंख्येतील उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट - अ व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा

इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा

इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा

सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा

विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदावकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे.

पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता तात्पुरते पात्र असतील, परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता 7/10 केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गांसाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.अर्ज सादर करण्याचा कालावधी:-

दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

शुल्क (रुपये) :

(1) अमागास- रु.५४४/

(2) मागासवर्गीय रु.३४४/

(3) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

(4) परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा

विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदावकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे.

पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता तात्पुरते पात्र असतील, परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता 7/10 केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गांसाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 

दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

शुल्क (रुपये) :

(1) अमागास- रु.५४४/

(2) मागासवर्गीय रु.३४४/

(3) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

(4) परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Post a Comment

0 Comments