Tentative Meaning in Marathi

Tentative Meaning in Marathi

Tentative : तात्पुरता, खात्री नसलेला, काम साधेल असे, स्थायी नसलेले दर्शविण्यासाठी tentative या शब्दाचा वापर केला जातो.

जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या कार्याबद्दल पूर्ण विश्वासाने बोलत नसेल किंवा वागत नसेल तेव्हा हा शब्द वाक्यामध्ये वापरला जातो.

शक्यता दर्शविण्यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो.

Tentatively या शब्दापेक्षा Temporary या शब्दाचा प्रयोग जास्त केला जातो.

उदाहरणार्थ :
He tentatively living in my house.
( तो तात्पुरता माझ्या घरात राहतो )

Post a Comment

0 Comments