राष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी-ओबीसी फाउंडेशन इंडिया

ओबीसी फाउंडेशन इंडिया यांच्याकडून आज शेवगाव पोलीस टेशन यांना राष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी अशी ओबीसी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली

ओबीसी फाउंडेशन इंडिया यांच्याकडून आज शेवगाव पोलीस टेशन यांना राष्ट्रीय संत बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी अशी ओबीसी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली
राष्ट्रीय संत भगवान बाबा सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात स्थापना करण्यात आलेली होती ती अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी काही भाग अहमदनगर भाळवणी येथील शिल्पकार प्रमोद कांबळे त्यांच्या स्टुडिओ मध्ये नेण्यात आली होती तरी मूर्तीचे काम चालू असताना त्याचे काही भाग अन्य व्यक्तीने स्टुडिओ मधून बाहेर शेतात नेऊन जाळण्याची घटना दिनांक 13/01/2019 घडली असून संत भगवान बाबा मूर्तीची विटंबना झाली आहेत स्वप्नील शिंदे यांना कठोर कारवाई करावी अशी ओबीसी फाउंडेशन इंडिया यांच्याकडून शेवगाव पोलीस टेशन यांना विनंती करण्यात आली
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन खेडकर उपाध्यक्ष अक्षय केदार विकास खेडकर ऋषिकेश जवरे संतोष केदार नितीन जायभाये अंबादास केदार प्रवीण पाथरकर कैलास बने संतोष गर्जे संतोष केदार आशोक ढाकणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते