देश-विदेश

March, 2019

 • 27 March

  अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’, शत्रूराष्ट्रांच्या उपग्रहांना देणार ‘टक्कर’

  पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये शास्त्रज्ञांनी ही मोहीम फत्ते केली. शत्रूप्रदेशावर नजर ठेवणे आणि टेहाळणीसाठी वापरले जाणारे विमान पाडण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र असलेले देश …

November, 2018

 • 25 November

  जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही : उद्धव ठाकरे

  अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

 • 11 November

  औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करणार!-मुख्यमंत्री

  औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करण्याचा निर्णय तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने घेतला होता. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आधीच पाठविण्यात आला आहे. त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामांतराचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. …

October, 2018

September, 2018

 • 23 September

  ‘युद्धासाठी आम्ही सज्ज, पण नागरिकांच्या हितासाठी शांत’ ; बिपिन रावत यांना पाकचं प्रत्युत्तर

  शांततेच्या आवाहनाला कोणीही आमचा कमकुवतपणा समजू नये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केल्यानंतर आता पाकिस्तानी लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे …

 • 7 September

  दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.

  दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या …

 • 2 September

  कन्हैया कुमार देशाच्या राजकारणात, बिहारमधून लढणार लोकसभा.

  कन्हैय्या कुमार आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाच्या तयारीत. महा न्यूज नेटवर्क : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाच्या तयारीत आहे. कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. कन्हैय्या …

 • 2 September

  सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल.

  वड्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या 420 कलमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल जमीन खरेदीतील कथित अनियमततेविरोधात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात …

July, 2018

 • 11 July

  ताजमहल उद्धवस्त करून टाका, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले.

  आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे. ताजमहलच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या उदासिन धोरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. मोगलकालीन या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत कोणती भूमिका …

 • 10 July

  उसामध्ये कुत्रीवर केला बलात्कार, FIR दाखल

  Rape of dogs in sugarcane महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. लखनऊ – उत्तरप्रदेशमध्ये महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. बागपत जिल्ह्यातील सिंघावली अहीर पोलिस स्टेशनमधील एक घृणास्पद घटना समोर आली आहे. …