क्राइम

March, 2019

 • 25 March

  परळीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृण हत्या

  या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वीस पेक्षा अधिक वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यामुळे गायकवाड यांचा जगीच मृत्यू झाला. महानुज्य नेटवर्क:- बीडमधील परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत …

November, 2018

 • 4 November

  भाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा

  राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी भाजपा नेते समरथ कुमावत यांची शनिवारी हत्या केली. महा न्यूज नेटवर्क : जयपूर – राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही …

 • 4 November

  भयंकर! आयसीयूमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.,

  उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. maha news network : भमौरा गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका किड्याने दंश केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. मुलीला उपचारासाठी तातडीने जवळच्या …

September, 2018

 • 7 September

  १९ वर्षीय बलत्काराच्या दोषीला फाशीची शिक्षा

  इतर ४ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये एकूण ८ आरोपींवर खटला चालवण्यात आला. आसामच्या नागाव जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीच्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एका १९ वर्षीय दोषीला येथील स्थनिक कोर्टाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. बाल …

 • 5 September

  धक्कादायक : पुण्याच्या इंजिनीअर मुलीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार.

  पोलिसांनी कारवाई करत आरोपी सय्यद आमीर हुसेन याला त्याच्या अंधेरीमधील घरातून अटक केली आहे पुण्यातील २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अंधेरीचा रहिवाशी असून लग्नास नकार दिल्याने त्याने तरुणीला …

 • 1 September

  कर्जबाजारी शेतकरी मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

  सततची नापीकी नैराश्य बॅंकेचे कर्ज आदी समस्यांनी ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मामला येथील कर्जबारी शेतकरीपुत्र दत्ता अनंत लंगे वय 23 वर्ष याने गेल्या आठ दिवसापूर्वी विष घेतले होते त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते मात्र उपचारादरम्यान आज त्याचे …

August, 2018

 • 19 August

  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश

  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून एका संशयिताला अटक केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला तब्बल पाच वर्षानंतर मोठ यश …

 • 17 August

  १३ वर्षीय मुलीवर बलात्कार.

  पीडित १३ वर्षीय मुलगी आरोपीच्या वस्तीत राहते. ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत नवव्या वर्गात शिकत आहे. तडीपार गुंडाने एका अल्पवयीन मुलीला फूस तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या घटनेने तडीपार गुंड शहरात दाखल होऊनही …

 • 17 August

  पॅरोलवर असलेल्या बलात्कारातील आरोपीने पुन्हा मुलीला पळविले….

  इंग्लिश स्पिकिंगचा क्लासचालकही जामिनावर सुटलेला गुन्हेगार महा नुज्य नेटवर्क राजकोट :- दिल्लीतील निर्भया बलत्कार  प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असतानाही देशात बलात्काराचे गुन्हे घडत आहेत. तुरुंगात बलात्कारच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या आरोपीनेच पॅरोलवर घरी येत आणखी एका मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नव्या कायद्याच्या …

 • 12 August

  चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली .

  Pregnant wife murdered. महा न्यूस नेटवर्क पूर्णा (परभणी) : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कानंडखेड येथे आज सकाळी उघडकीस आली. यानंतर पतीनेही विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तालुक्यातील कानडखेड येथील कांचन …