राजकारण

April, 2019

 • 7 April

  ममता यांनी मातीसोबत विश्वासघात केला – मोदींचा हल्लाबोल

  ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली आहे.  पश्चिम बंगालमध्ये निवडणुक …

March, 2019

 • 30 March

  नरेंद्र पाटलांच्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंना अन् टेन्शन उदयनराजेंना

  शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नरेंद्र पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. महान्यूज नेटवर्क मुंबई :- साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देताना …

 • 27 March

  बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी

  बीड, 27 मार्च : भाजपच्या बीडमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत तक्रार नोंदवली म्हणून मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार करणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. जिल्हाधिकारी कार्यालयातच ही मारहाण झाली. सुमारे 150 भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला …

 • 22 March

  लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

  पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली या पत्रकार परिषदेत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली …

 • 19 March

  मोदीमुक्त भारत झाला पाहिजे हीच माझी भूमिका-राज ठाकरे

  भाजपाच्या उमेदवारांना मतदान करू नका असंही आवाहन राज ठाकरेंंनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. मी कोणाकडे जागा मागयला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात …

 • 19 March

  मोदीमुक्त भारत झाला पाहिजे हीच माझी भूमिका-राज ठाकरे

  भाजपाच्या उमेदवारांना मतदान करू नका असंही आवाहन राज ठाकरेंंनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. मी कोणाकडे जागा मागयला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात …

 • 19 March

  रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार, राष्ट्रवादीला धक्का

  काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने अर्थात सुजय विखे पाटील यांनी भाजपाची वाट धरताच काँग्रेसला धक्का बसला होता. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे कारण माढाचे खासदार विजयसिंह मोहिते …

November, 2018

 • 11 November

  औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करणार!-मुख्यमंत्री

  औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करण्याचा निर्णय तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने घेतला होता. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आधीच पाठविण्यात आला आहे. त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामांतराचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. …

October, 2018