शेतीच्या वादामुळे मुलाने आईला ट्रॅक्टरखाली लोटलं.


The boy got his mother under the tractor because of the farming dispute

मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या  वादावरुन चक्क आपल्या जन्मदातीलाच टॅ्रक्टरखाली लोटल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.